प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री राठोड संजयकुमार यांचा सत्कार करताना श्री गोब्बूर सर व सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे इतर पदाधिकारी .
राखीचे प्रात्यक्षिक दाखविताना सौ.नीता देशपांडे -सहशिक्षिका ममता मुकबधीर विद्यालय सोलापूर, संयोजक- श्री.गोब्बूर सर व सोबत इतर सहशिक्षक
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सोलापूर पोलीस आयुक्तयालास प्रत्यक्ष भेट देताना श्री गोब्बूर सर. इतर सहकारी आणि विद्यार्थी .
सिंहगड इंस्टीट्युटचे प्राचार्य श्री संजय नवले सर. याचा सत्कार करताना श्री. गोब्बूर सर व सोलपुर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे इतर पदाधिकारी.
सिंहगड इंस्टीट्युटचे२५ वे रौप्य वर्षा निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटताना श्री.गोब्बूर सर.


No comments:
Post a Comment